Tata Tiago : 4 स्टार सेफ्टी रेटिंगसह ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा टाटाची लोकप्रिय कार ; मिळतो 26.49km मायलेज

Tata Tiago :  आज भारतीय बाजारात टाटा मोटर्सच्या एकापेक्षा एक कार्स धुमाकूळ घालताना दिसत आहे. कंपनी ग्राहकांना कमी किमतीमध्ये भन्नाट सेफ्टी फीचर्ससह उत्तम मायलेज देणाऱ्या कार्स ऑफर करत असते . यामुळे बाजारात टाटा मोटर्स दरमहा मारुतीच्या लोकप्रिय कार्सना टक्कर देते. यातच तुम्ही देखील नवीन कार खरेदी करणार असाल तर आम्ही या लेखात तुम्हाला टाटा मोटर्सच्या एका … Read more