Tata Tiago EV Launch : प्रतीक्षा संपली ! देशात लाँच झाली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत आहे फक्त ..
Tata Tiago EV Launch : दिवाळीपूर्वीच देशातील अनेक लोकांना आज टाटा मोटर्सने (Tata Motors) मोठा गिफ्ट दिला आहे. आज टाटाने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheap electric cars) लाँन्च केली आहे. टाटा टियागो (Tata Tiago) असं या कारचे नाव आहे. टाटाने या कारची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये ठेवली असून समोर आलेल्या माहितीनुसार Tioga EV फक्त … Read more