फक्त १ लाख भरा आणि घरी न्या टाटांची कार ! पहा किती पडेल EMI
Tata Tiago Finance Plan : जर तुम्ही बजेटमध्ये उत्तम आणि स्टायलिश हॅचबॅक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Tiago XE हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही कार परवडणारी आहे आणि अनेक फीचर्स सह येते. Tata Tiago XE ची ऑन-रोड किंमत ₹5.55 लाख आहे. जर तुम्ही ₹1 लाख डाउन पेमेंट दिल्यास, राहिलेली रक्कम … Read more