Tata Tiago XE CNG : 26 km मायलेज देणारी टाटाची ‘ही’ हॅचबॅक कार 52 हजारात करा खरेदी, कसे ते जाणून घ्या
Tata Tiago XE CNG : बाजारात सध्या अनेक कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत. इंधनाच्या किमती महाग झाल्या असल्याने आता प्रत्येकजण जास्त मायलेज देणारी कार खरेदी करत आहेत. सर्वच कारच्या किमती देखील वाढल्या आहेत. जर तुम्ही सीएनजी कार खरेदी करणार असाल तर तुम्ही टाटा टियागो XE सीएनजी खरेदी करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही फायनान्स प्लॅनच्या तपशीलांसह या … Read more