टाटा समूहाच्या ‘या’ कंपनीचा स्टॉक 34 टक्क्यांनी वाढला, पण तरीही शेअर्सच्या किंमती घसरल्यात, कारण काय?

Tata Trent Share Price

Tata Trent Share Price : भारतीय शेअर बाजारात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यात शंकाच नाही. दरम्यान शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आता तिमाही निकाल देखील जाहीर केले जात आहेत. आज भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या टाटा समूहाच्या टाटा ट्रेंट या कंपनीने देखील आपले तिमाही निकाल … Read more