गुड न्युज ! Tata लवकरच ‘या’ 3 नवीन SUV कार लाँच करणार
Tata Upcoming SUV Car : नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा नवीन मॉडेल लाँच करणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या मागणीत कमालीची वाढ झाली असल्याचे दिसत आहे. 2024 च्या पहिल्या … Read more