Tata Vs Mahindra : कमी किमतीत खरेदी करा टाटा आणि महिंद्राच्या ‘या’ प्रीमियम गाड्या, ऑफर मर्यादित काळासाठी…

Tata Vs Mahindra

Tata Vs Mahindra : नुकत्याच टाटा आणि महिंद्रा कपंनीने त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहनांच्या (SUVs) किमती कमी केल्या आहेत. या कंपन्यांनी SUV ची विक्री वाढवण्यासाठी ही किंमत कमी केली आहे. कंपनीने सांगितले आहे की, किंमतीतील कपातीमुळे टाटा आणि महिंद्राच्या गाड्या आता स्वस्त दरात मिळणार आहेत. कपंनीने ही ऑफर 10 जुलै पासून लागू केली आहे. ही ऑफर … Read more