Tax on Car : काय सांगता ! ५.२५ लाख किमतीच्या कारवर द्यावा लागतो अडीच लाखांचा टॅक्स, जाणून घ्या संपूर्ण गणित…
Tax on Car : कार घेत असताना तुम्ही पाहिलेल्या किमतीपेक्षा कधीही तुम्हाला अधिक रक्कम द्यावी लागते. कंपनीची किंमत कमी असते मात्र गाडी घेताना अधिक पैसे मोजावे लागतात. कारण तुमच्याकडून टॅक्ससहित पैसे घेतले जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का हे पैसे कशासाठी घेतले जातात. चला जाणून घेऊया… जर तुम्ही 5.33 लाख रुपयांची कार खरेदी करत असाल … Read more