4K Smart TV : आजची बेस्ट ऑफर! अर्ध्या किमतीत घरी आणा 55 इंच 4K स्मार्ट टीव्ही ; पटकन करा चेक

4K Smart TV :   Amazon India वर बंपर ऑफर मिळत आहे.  डील ऑफ द डे योजनेअंतर्गत, ऑफरमध्ये 55-इंचाचा मिनी एलईडी स्मार्ट टीव्ही (55-inch Mini LED Smart TV) अर्ध्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. ही ऑफर TCL च्या 55-इंचाच्या मिनी एलईडी टीव्हीवर (TCL’s 55-inch Mini LED TV) दिली जात आहे. Amazon India वर या टीव्हीची MRP 2,49,990 … Read more