पोस्ट ऑफिसच्या 60 महिन्यांच्या एफडी योजनेत सहा लाख रुपये गुंतवलेत तर किती रिटर्न मिळणार ? वाचा….
Post Office TD Scheme : पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. देशातील महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेत म्हणजेच टीडी योजनेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. पोस्ट ऑफिसची … Read more