Netflix Plans: नेटफ्लिक्सचे प्लॅन होणार आता स्वस्त, मायक्रोसॉफ्ट सोबत मिळून बनवला प्लॅन! किंमत असेल खूप कमी…
Netflix Plans: नेटफ्लिक्सच्या स्वस्त प्लॅन्सची (Netflix cheap plans) चर्चा गेल्या काही काळापासून होत आहे. कंपनी जाहिरात समर्थनासह परवडणाऱ्या योजना लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. लवकरच Netflix साठी जाहिरात समर्थन योजना मिळू शकते. कंपनीने यासाठी मायक्रोसॉफ्टशी हातमिळवणी (Teaming up with Microsoft) केली आहे. मायक्रोसॉफ्ट नेटफ्लिक्सचे जागतिक जाहिरात तंत्रज्ञान (Global Advertising Technology) आणि विक्री भागीदार असेल. या वर्षाच्या … Read more