Tips-Tricks : तुमचाही सतत लॅपटॉप हँग होतोय? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, काही मिनिटात होईल सुपरफास्ट

Tips-Tricks

Tips-Tricks : अलीकडच्या काळात स्मार्टफोनप्रमाणेच कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या प्रोजेक्टपर्यंत अनेक कामासाठी या डिव्हाइसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु अनेकवेळा या डिव्हाइसचा जास्त वापर झाल्यामुळे ती हँग होऊ लागतात. अनेकदा महत्त्वाच्या फाइल्स क्रॅश होतात. त्यामुळे खूप मोठा फटका वापरकर्त्यांना होतो. मात्र आता तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या … Read more