Lifestyle News : तुमच्या ‘या’ सवयींमुळे तुमची मुले बिघडतात, मुलांचा सांभाळ करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्या
Lifestyle News : लहानपणापासून मुलांवरती (Children) चांगले संस्कार झाले नाही तर त्याचे परिणाम हळू हळू पालकांना (parents) भोगावे लागतात. त्यामुळे नेहमी पालकांनी मुलांच्या बाबतीत सतर्क राहून मुलांसमोर वागताना स्वतःहा मध्ये बदल (Change) करायला हवा. तसेच मुलांमध्येही बदल घडवायला हवा. यासाठी खालील गोष्टीचा विचार करा. चुकीच्या गोष्टींसाठी मुलांना चिडवू नका काही बाळं शिव्या देऊन खूप रडतात. … Read more