Tecno Phantom V Fold Offer : सॅमसंगला टक्कर देणाऱ्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात, मोफत मिळत आहेत शानदार गिफ्ट
Tecno Phantom V Fold Offer : भारतीय टेक बाजारात सतत भन्नाट फीचर्ससह येणारे स्मार्टफोन लाँच होत असतात. लाँच होणाऱ्या सर्वच स्मार्टफोनमध्ये शानदार फीचर्स असल्याने त्याच्या किमतीही जास्त आहेत. अशातच सर्वात लोकप्रिय कंपनी टेक्नो आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच होता. सध्या या फोनच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. हा फोन सॅमसंगला जोरदार टक्कर देत आहे. 28 एप्रिलपासून … Read more