Tecno Phantom X2 Pro 5G : लाँच झाला दमदार फीचर्स असणारा Tecno चा नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या किमतीपासून स्पेसिफिकेशनपर्यंत सर्वकाही..
Tecno Phantom X2 Pro 5G : Tecno ने आपला बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चेत असणारा नवीन स्मार्टफोन Tecno Phantom X2 Pro 5G लाँच केला आहे. कंपनीने आपल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिली आहेत. Tecno चा हा नवीन स्मार्टफोनमध्ये AMOLED पॅनल आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह जलद चार्जिंगसाठी समर्थन आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये … Read more