New Smartphone Launch : दमदार फीचर्ससह 6000 रुपयांच्या किंमतीत हा स्मार्टफोन लॉन्च, फीचर्स जाणून घ्या

New Smartphone Launch : जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन (great smartphone at a cheap price) खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Tecno ने भारतात एक नवीन परवडणारा स्मार्टफोन Tecno Pop 6 Pro लॉन्च (launch) केला आहे. या स्मार्टफोन मध्ये स्मार्टफोनमध्ये 8MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 6.56-इंचाचा HD+ डॉट नॉच डिस्प्ले आणि 5,000mAh … Read more