TECNO SPARK GO : 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच झाला ‘हा’ शानदार फोन, मिळणार 5000mAh बॅटरी
TECNO SPARK GO : बजेट कमी आहे? आणि चांगले फिचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचाय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. कारण TECNO ने आपला कमी किमतीत एक भन्नाट स्मार्टफोन लाँच केला आहे. तुम्ही तो 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. 5000mAh बॅटरीसह हा फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला आला आहे. शिवाय कंपनीनेही … Read more