Telegram Fraud : एक चूक आणि झाली 10 लाखांची फसवणूक! पद्धत जाणून तुम्हीही व्हाल हैराण
Telegram Fraud : तुम्हीही सोशल मीडिया वापरत असाल. या सोशल मीडियावर तुम्ही घरबसल्या बसून पैसे कसे कमवायचे याबाबत जाहिराती पाहिल्या असतील. परंतु, या सर्वच जाहिराती पैसे कमावून देणाऱ्या नसतात. यातील काही जाहिराती केवळ तुमचे बँक खाते रिकामे करणाऱ्या असतात. अशा जाहिरातीपासून खूप सावध राहणे गरजेचे आहे. तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. सध्या … Read more