Laal Singh Chaddha Flop: 30 कोटींमध्ये बनवलेल्या ‘ह्या’ चित्रपटाने लाल सिंग चड्ढा’ला दिला धक्का ; तीन दिवसात केली इतकी कमाई

Laal Singh Chaddha Flop 30 crore film 'this' gave him a shock

Laal Singh Chaddha Flop:   तेलुगू सुपरस्टार (Telugu superstar) निखिल सिद्धार्थचा (Nikhil Siddharth) ‘कार्तिकेय 2’ (Karthikeya 2) हा चित्रपट हिंदीतील दिग्गज आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ला टक्कर देत आहे. तीन दिवसांपूर्वी मर्यादित पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘कार्तिकेय 2’ने पाच दिवसांपूर्वी आलेल्या लाल सिंग चड्ढा ला धक्का दिला आहे.  एकीकडे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ‘कार्तिकेय 2’च्या कमाईत मोठी … Read more