India News Today : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला 31 वर्षांची तुरुंगवास; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
India News Today : उद-दावा या दहशतवादी संघटनेचा (terrorist organization Ud-Dawa) प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) याला पाकिस्तानच्या (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने (Anti-terrorism court) 31 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. हाफिज सईदला यापूर्वीच पाच टेरर फंडिंग प्रकरणात (Terror funding case) 36 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफिजला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी … Read more