Electric Cars : ‘या’ कंपनीने ग्राहकांना दिला मोठा धक्का, 11 लाख गाड्या मागवल्या परत ; जाणून घ्या नेमकं कारण

Electric Cars 'This' company gave a big shock to the customers recalled

Electric Cars : एलोन मस्कची (Elon Musk) कंपनी टेस्लाने (Tesla) 1.1 दशलक्ष इलेक्ट्रिक कार (electric cars) परत मागवल्या (recalled) आहेत. एका अहवालानुसार, या टेस्ला ई-कारांमध्ये विंडो रिव्हर्सची ऑटोमॅटिक सिस्टम (automatic system of window reverse) योग्यरित्या काम करत नाही. यामुळे कारमधील व्यक्तीला इजा होण्याचा धोका असतो. टेस्लाने नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनला सांगितले आहे की ते … Read more