प्रतीक्षा संपली ! अखेर Tesla ची इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली; 15 मिनिटात चार्ज, 622 किलोमीटरची रेंज, किंमत किती ?
Tesla Car News : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात टेस्ला कंपनीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. खरंतर ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात भव्य शोरूम चे उद्घाटन करणार होती. दरम्यान आता कंपनीकडून भारतातील पहिले भव्य शोरूम आज अखेरकार खुले करण्यात आले आहे. कंपनीचे भारतातील पहिले शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत ओपन झाले … Read more