Tesla Model Y Facelift | PM मोदींची आवडती SUV भारतात दाखल, टेस्टिंग दरम्यान फीचर्स झाले उघड; पाहा किंमत किती असणार?
Tesla Model Y Facelift | भारतातील ईव्ही बाजारपेठ वेगाने वाढत आहे, आणि वेळोवेळी नवीन ईव्ही मॉडेल्स सादर केली जात आहेत. ग्राहक आता ईव्ही क्रांतीला संधी देत आहेत. महिंद्रा, बीवायडी, टाटा अशा ब्रँड्सनं ग्राहकांसाठी चांगले पर्याय दिले आहेत. पण आता टेस्ला देखील भारतीय ईव्ही बाजारपेठेत एक ठोस पाऊल टाकण्यास तयार आहे. टेस्ला त्यांच्या मॉडेल वाय आणि … Read more