Text Messages History : काय सांगता ! ३० वर्षांपूर्वीचा केला होता पहिला टेक्स्ट मेसेज; जाणून घ्या कोणी पाठवला आणि काय होता हा मेसेज?
Text Messages History : आजकालच्या जीवनात सोशल मीडियाची जागा वाढली आहे. सोशल मीडियामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. आजकाल तुम्ही अनेकांना टेक्स्ट मेसेज पाठवत असाल पण तुम्हाला माहिती आहे का पहिला टेक्स्ट मेसेज कोणी आणि कधी केला. चला जाणून घेऊया… ३० वर्षांपूर्वी पहिला टेक्स्ट मेसेज पहिला मजकूर संदेश 3 डिसेंबर 1992 रोजी पाठवण्यात आला … Read more