Mahindra Thaar : महिंद्रा करणारा डबल धमाका! लवकरच लॉन्च करणार नवीन 4WD आणि 5-डोर व्हेरियंट थार
Mahindra Thaar : महिंद्रा कंपनीची ऑफ रोडींग कार थारला भारतीय ऑटो मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नवीन जनरेशन महिंद्रा थार 2020 मध्ये लॉन्च झाल्यापासून ग्राहकांमध्ये थार खरेदीसाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आता कंपनीकडून थारचे नवीन मॉडेल लवकरच भारतामध्ये लॉन्च केले जाणार आहेत. महिंद्रा कंपनीची थार कारच्या मागणीत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या महिंद्रा … Read more