ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो मार्ग ‘या’ शहरासोबत जोडला जाणार ! कुठून – कुठपर्यंत तयार होणार नवा मार्ग?

Thane Metro News

Thane Metro News : मुंबई नागपूर पुणे यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे आणि या शहरांमधील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे ठाण्यातही लवकरच मेट्रो धावताना दिसेल. असे असतानाच आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. हा मेट्रो मार्ग लवकरच अंबरनाथला जोडला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की … Read more

मुंबई, पुणे, नागपूर नंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहरात धावणार मेट्रो ! डिसेंबर महिन्यात सुरु होईल नवा मेट्रो मार्ग, कसा असणार रूट ?

Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये वाहतूक सुरळीत व्हावी या अनुषंगाने मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली असून नागरिकांकडून या शहरांमधील मेट्रोला चांगल्या प्रतिसाद सुद्धा मिळतोये. अशातच आता मुंबई जवळील ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ठाण्याला लवकरच मेट्रोची भेट मिळणार … Read more