Thanks आणि Thank You मध्ये फरक असतो बरं ; अस्खलित इंग्रजी येणाऱ्यांना देखील माहित नाही ‘हा’ फरक, वाचा..

Thanks And Thank You Difference

Thanks And Thank You Difference : अलीकडे इंग्रजीचा वापर वाढला आहे. कॉर्पोरेट जगतात इंग्रजीचा वापर कॉमन बनलाय. ग्लोबलायझेशनमुळे सर्वच क्षेत्रात इंग्रजीला महत्त्व मिळतंय. आपल्या देशात देखील बहुसंख्य जनता इंग्रजीत संवाद साधते. मात्र, आपल्यापैकी अनेक जण योग्य ठिकाणी योग्य इंग्रजी शब्दांचा वापर करत नाहीत. जसे की Thanks आणि Thank You हे दोनही शब्द आपण परिस्थिती न … Read more