Mahindra Thar Electric ‘या’ दिवशी लाँच होणार ! जाणून घ्या किंमत
Mahindra Thar Electric : काही दिवसांपूर्वी महिंद्राने आपली थार बाजारात दाखल केली आहे. तेव्हापासून या कारला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या कारमध्ये कंपनीने अनोखे फीचर्स आणि आकर्षक लूक दिला आहे. अनेकजणांना या कारचा लूक खूप आवडतो. कंपनीही थारचे वेगवेगळे डिझाइन आणत असते. अशातच आता थारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता थारचे इलेक्ट्रिक मॉडेल … Read more