The Fame Game Season 2 : ‘द फेम गेम’चा दुसरा सीझन रद्द झाल्याने माधुरी दीक्षितला बसला मोठा धक्का
The Fame Game Season 2: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) OTT प्लॅटफॉर्मवर (OTT platform) ‘द फेम गेम’ या वेब सीरीजमधून पदार्पण केले होते. तिची ही सीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे या सीरीजचा (The Fame Game) दुसरा सीझन येईल असे प्रेक्षकांना वाटत होते. परंतु ‘द फेम गेम’चा दुसरा सीझन रद्द झाला आहे. ‘द फेम गेम’ … Read more