Ajab Gajab News : नरकाचा दरवाजा उघडला, शतकांच्या प्रतीक्षेनंतर विनाशासाठी सज्ज
Ajab Gajab News : निसर्गाची (Nature) तुम्ही अनेक रूपे पाहिली असतील. कधी महापूर, जलप्रलय तर कधी चक्रीवादळे. निसर्गाच्या अशा रूपांमुळे अनेकप्रकारे जीवित आणि वित्त हानी होत असते. निसर्गाचे असेच एक रूप सायबेरियातही (Siberia) पाहायला मिळत आहे. निसर्गाचे असे खेळही आहेत, जे आपल्या कल्पनेपलीकडचे आहेत. समुद्रात उसळणाऱ्या त्सुनामीच्या लाटा असोत की वाळवंटातील उष्णता असो. रशियातील सायबेरियन … Read more