Royal Enfield : बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, रॉयल एनफील्ड घेऊन येत आहे नवीन 350cc बाईक! जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये एका क्लिकवर….
Royal Enfield : मिडलवेट मोटरसायकल सेगमेंटमधील मार्केट लीडर रॉयल एनफील्ड (Royal Enfield) त्याचा 350cc पोर्टफोलिओ रिफ्रेश करण्याचा विचार करत आहे. कंपनीने 2020 मध्ये जे-सिरीज इंजिनसह (J-series engine) पहिली बाईक Meteor 350 लाँच केली. यानंतर नवीन पिढीतील क्लासिक 350 (new generation Classic 350) लाँच करण्यात आली आणि यावर्षी कंपनीने हंटर 350 (Hunter 350) बाजारात आणली आहे. … Read more