Gold Price Today : सोन्याचे दरात घसरण, खरेदीसाठी आज सुवर्णसंधी ! जाणून घ्या नवीन किंमत
Gold Price Today : बऱ्याच दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही सातत्याने घसरण (Falling) सुरू आहे. या व्यापार सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याने पुन्हा एकदा ५१००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी 61600 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. यासोबतच सोने ५१०० रुपयांनी स्वस्त होत असून चांदीचा दर 18300 रुपयांनी … Read more