Ajab Gajab News : मृत्यूच्या वेळी माणसाला कसे वाटते, अंतिम ५ टप्प्यात लोकांची काय स्थिती असते? वाचा मृत्यूचा रहस्यमय काळ
Ajab Gajab News : मृत्यूबद्दलच्या (death) अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण मृत्यूनंतर काय होते आणि मृत्यूच्या वेळी माणसाला कसे वाटते, याचे उत्तर तज्ज्ञांनी (experts) वेगळे सांगितले आहे. मृत्यूचे ५ टप्पे आहेत यामध्ये अपघात आणि आपत्कालीन डॉक्टर (Emergency doctor) असलेल्या थॉमस फ्लीशमन (Thomas Fleischmann) यांनी मृत्यूच्या ५ टप्प्यांबद्दल सांगितले आहे. … Read more