Tiago EV Price Hike : अर्रर्र ! देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार महाग, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किंमत
Tiago EV Price Hike : टाटाच्या अनेक कार्सना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशात कंपनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने टाटा टियागो इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. सर्वात महत्त्वाचे कंपनीची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. परंतु, आता या कारसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. … Read more