Sinkhole : धक्कादायक ..! येथे अचानक फुटली जमीन ; परिसरात खळबळ, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Sinkhole : लॅटिन अमेरिकन देश (Latin American country) चिलीमधून (Chile) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे अचानक पृथ्वीवर रहस्यमय पद्धतीने एक मोठा सिंकहोल (sinkhole) तयार झाला आहे जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या सिंक होलची रुंदी सुमारे 25 मीटर असून खोली 200 मीटरपेक्षा जास्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चिलीच्या राजधानीपासून सुमारे 650 किमी … Read more