Healthy Tips : उन्हाळा वाढलाय काळजी घ्या…! उष्मघाताच्या समस्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

Healthy Tips

Healthy Tips : पुण्यासह देशभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या समस्या देखील वाढल्या आहेत. उष्माघात ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली जाते. यामुळे रक्तदाब कमी होतो व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. … Read more