Tips For Pet Owners : घरात कुत्रा पळताय? मग लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर…

Tips For Pet Owners : अनेकांना आपल्या घरात कुत्रा पाळायला आवडते. त्याशिवाय कुत्र्यांच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. त्यापैकी काही कुत्रे स्वस्तात मिळतात तर काही कुत्रे विकत घेण्यासाठी अनेक पैसे मोजावे लागतात. घरी कुत्रा आणला तर आपण त्यांना सदस्याप्रमाणे जीव लावतो, परंतु, अनेकदा कुत्रा पाळणे खूप महागात पडते. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवा. नाहीतर पाळीव कुत्र्यामुळे … Read more