Titan Company : टायटन शेअरमध्ये मोठा पैसा ! Goldman Sachs ने स्पष्टच सांगितलं…
Titan Company Stock Price : शेअर बाजारातील एक महत्त्वाची कंपनी असलेल्या टायटन (Titan Company Ltd.), सध्या चर्चेचा विषय बनली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने टायटनसाठी मोठा सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, टायटनच्या शेअरमध्ये आगामी काळात तब्बल 26% वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी असू शकते. विशेष म्हणजे, टायटन हे … Read more