Astro Tips : चुकूनही घरात ‘या’ देवी-देवतांच्या मूर्ती लावू नका नाहीतर होणार ..
Astro Tips : तुम्हाला हे माहिती असेलच कि हिंदू धर्मात मूर्तीपूजेचा नियम आहे. यामुळे आज अनेकजण मंदिरासह त्यांच्या घरी देवतांच्या मूर्ती बसवतात आणि त्यांची पूजा करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का सनातन शास्त्रांमध्ये मूर्तीपूजेबाबत अनेक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो काही देवी-देवतांच्या मूर्ती बसवू नयेत आणि घरी त्यांची … Read more