शेतकऱ्यांची काळजी वाढली! पुण्यात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भातही अलर्ट; तुमच्या भागात कसे राहणार हवामान?

Today Havaman Andaj

Today Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुण्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि विदर्भालाही अलर्ट मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज दिला असल्याने शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढली आहे. डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि यामुळे … Read more