Today Horoscope : सावधान! गुरू, राहू योगाचा ‘या’ राशींवर पडणार मोठा परिणाम, कसे ते जाणून घ्या सविस्तर
Today Horoscope : खरं तर ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा संयोगाला खूप महत्त्व असते. कारण याच ग्रहांच्या संयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडत असतो. या पैकी काही राशींना याचे शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळत असतात. येत्या 22 एप्रिल रोजी गुरू हा मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. इतकेच नाही तर सध्या राहू मेष राशीत आहे. त्यामुळे … Read more