Toll Tax New Guideline : मोठी बातमी! आता भरावा लागणार नाही टॅक्स? सरकारने दिली माहिती
Toll Tax New Guideline : जर तुम्ही महामार्गावरून प्रवास करणार असाल किंवा करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. टोल टॅक्सबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लोकांना आता महामार्गावरून प्रवास करताना टोल टॅक्सपासून सूट मिळणार असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा संदेश बनावट आहे. सरकार काही लोकांना टोल टॅक्समध्ये सूट देत … Read more