Top 10 agriculture country : ‘हे’ आहेत जगातील टॉप 10 कृषीप्रधान देश, वाचा सविस्तर

Top 10 agriculture country : भारत (India) देश हा एक कृषीप्रधान (Agrarian) देश आहे. भारतातील बरेच लोक कृषीवर (Agriculture) अवलंबून आहे. त्याचबबरोबर सध्याची पिढीही शेतीकडे वळू लागली आहे. भारताप्रमाणे काही इतरही काही कृषीप्रधान देश आहेत. 1. चीन चीनमध्ये (China) 7 टक्के शेतीयोग्य जमीन आहे. ते जगातील 22% लोकसंख्येला अन्न पुरवते. चीन हा जगातील सर्वात मोठा … Read more