इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्यायचय ? ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस !

Maharashtra Top Engineering Colleges

Maharashtra Top Engineering Colleges : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात आणि शाळा कॉलेजमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे कॉलेजची सुद्धा शोधाशोध केली जात आहे आणि यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे … Read more