भारतातील टॉप 10 मेडिकल कोर्सेस कोणते आहेत ? एकदा ऍडमिशन घेतलं की करिअर सेट, 100% लाखोंचा पगार मिळणार
Top 10 Medical Courses : आज महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या निकालाची चर्चा सुरू होती आणि अखेर कार आज बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली. दरम्यान आता बारावीनंतर पुढे काय करायचं कोणता कोर्स करायचा असे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात … Read more