महाराष्ट्रातील टॉप १० शाळा जिथे मिळते आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण ! लाईफ होणार सेट…

Top 10 Schools in Maharashtra : महाराष्ट्र हा शिक्षण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहे. राज्यात अशी अनेक शाळा आहेत ज्या उत्कृष्ट शैक्षणिक पद्धतींना महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. या शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधांपासून लेकरांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध कार्यशाळा आणि उपक्रम घेण्यात येतात. चला, जाणून घेऊया महाराष्ट्रातील टॉप १० शाळा Cathedral and John Connon School, मुंबई … Read more