नवीन CNG एसयुव्ही खरेदी करताय ? ‘या’ आहेत टॉप 3 गाड्या, टाटा कंपनीची ‘ही’ कार आहे एक नंबर
Top 3 CNG SUV Car : आता भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सची इंट्री झाली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि वाढते प्रदूषण पाहता सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असून ऑटो मेकर कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहन उत्पादित करण्याला … Read more