Top 5 Affordable Cars : स्वस्त आणि मस्त! उकाड्यात आराम देणाऱ्या व्हेंटिलेटेड सीट्सच्या ‘या’ 5 कार आहेत सर्वात स्वस्त, पाहा यादी
Top 5 Affordable Cars :भारतामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात कडक तापमानाचा सामना करावा लागतो, आणि अशा काळात कारमध्ये सुद्धा उष्णतेचा त्रास होतो. त्यामुळे कारच्या आतील जागेल थंड करणारे फीचर्स खूप महत्त्वाचे ठरतात. सध्या भारतात कार खरेदी करताना व्हेंटिलेटेड सीट्स म्हणजेच हवेशीर सीट्स असलेल्या कार्सना पसंती दिली जात आहे. या सीट्स उष्ण हवामानात थंडावा देतात, तसेच थंड हवामानात … Read more