Top 5 Car Selling : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 5 कार्स, जाणून घ्या..
Top 5 Car Selling : सध्या देशात इंधनाचे दर (Oil Rate) वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांच्या (Electric and CNG Car) खरेदीवर भर देत आहेत. तरीही काही ग्राहक अजूनही इंधनावर चालणाऱ्या वाहनांची खरेदी करत आहेत. नुकतीच सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 5 कार्सची यादी प्रसिद्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी कार … Read more