Top 5 Smartphones Under 35000 : या वर्षात ‘हे’ 5 स्मार्टफोन ठरले सर्वात लोकप्रिय; पहा सविस्तर यादी
Top 5 Smartphones Under 35000 : या वर्षात 35 हजार रुपयांच्या किंमतींत असणारे काही स्मार्टफोन ग्राहकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. तसेच या लिस्टमध्ये येणारे स्मार्टफोन हे स्टायलिश डिझाइन आहेत. दरम्यान जर तुम्ही 35 हजार रुपयांच्या किंमतीच्या श्रेणीवर नजर टाकली तर नथिंग फोन 1, Pixel 6a, OnePlus Nord 2T सह अनेक धमाकेदार स्मार्टफोन आहेत. चला जाणून … Read more